अंकशास्त्रानुसार मोबाइल नंबर?

यश मिळवण्यासाठी जगात कोणताही शॉर्टकट नाही. ध्येय निश्चित करून प्रचंड मेहनत घेतल्यास माणसाची भरभराट नक्कीच होते. परंतु यासाठी सकारात्मक मानसिकता निर्माण होणे गरजेचे असते. यात मदत मिळावी याकरिता लोक विशिष्ट कपडे, वस्तूंचा रंग, खास आकड्यांची संख्या असलेली बँक खाती, वाहन क्रमांक, घर क्रमांक, इत्यादी निवडतात. याच यादीत सध्या भर झाली आहे ती म्हणजे लकी मोबाइल … Continue reading अंकशास्त्रानुसार मोबाइल नंबर?