शिक्षणात ‘बांधा, चालवा, व हस्तांतरित करा’ धोरणाची गरज

शैक्षणिक संस्थांना सरकारने तसेही माफक दरात अनेक जमिनी दिल्या आहेत, आणि अजून देखील देत आहे. काही लोक गेली अनेक दशक या जमिनीवर शाळा, महाविद्यालये आणि उच्च शिक्षण संस्था चालवून अरबपती झाले आहेत. त्यानी गुंतवलेले भांडवल कधीच वसूल झाले आहे, मग आता सरकार या संस्था ताब्यात घेण्याचा विचार का नाही करत? तसेही सध्या खाजगी उच्च शिक्षण संस्थांमध्ये … Continue reading शिक्षणात ‘बांधा, चालवा, व हस्तांतरित करा’ धोरणाची गरज