टीका करणाऱ्या व सरकार विरोधी बोलणाऱ्या पत्रकारांचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न सरकारने सुरु केला आहे का?

नॅशनल मीडिया अॅनॅलिटिक्स आणि न्यू मीडिया विंगसह तीन संस्था सध्या पत्रकारांवर लक्ष ठेवत आहेत फेब्रुवारी २०१६ मध्ये, इंडियन एक्स्प्रेस या वर्तमानपत्राने एनडीए सरकारच्या वृत्तपत्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मीडिया सेलची स्थापना करण्याच्या योजनेबद्दल एक लेख प्रकाशित केला होता.  या सेलचे नाव राष्ट्रीय माध्यम अ‍ॅनॅलिटिक्स केंद्र आणि या विभागातील अधिकाऱ्यांचे काम म्हणजे सरकारवर टीका करणाऱ्या पत्रकारांवर लक्ष ठेवणे. … Continue reading टीका करणाऱ्या व सरकार विरोधी बोलणाऱ्या पत्रकारांचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न सरकारने सुरु केला आहे का?