मनसेचा इशारा! महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या संकेतस्थळावर सर्व माहिती मराठीमध्ये प्रकाशित करा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सचिव इरफान शेख यांनी नुकताच राज्यमंत्री (वक्फ बोर्ड) विनोद तावडे यांच्याशी वक्फ बोर्ड संदर्भात पत्र व्यवहार केला. वक्फ बोर्ड कडून राज्यसरकारच्या मराठी भाषेत माहिती लोकांना देण्याबाबतच्या दिशानिर्देशांचे उल्लंघन केले जात असल्याची माहिती यात मांडण्यात आली आहे. वक्फ बोर्डाचे बहुतेक लाभार्थीं मराठी आहेत आणि मराठी भाषा समजतात, त्यामुळे संकेतस्थळावर फक्त इंग्रजीत सर्व … Continue reading मनसेचा इशारा! महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या संकेतस्थळावर सर्व माहिती मराठीमध्ये प्रकाशित करा

फेक न्युज पसरविणार्‍या ‘राईट-विंग’ वेबसाइट्सने समाजमाध्यमांचा गैरवापर थांबवावा

सोमवार, १६ जुलै रोजी सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकने 'पोस्टकार्ड न्यूज' वेबसाईटच्या फेसबुक पेज वर 'फेक न्यूज,' अर्थात खोट्या बातम्या प्रसिद्ध केल्यामुळे कारवाई केली. पोस्टकार्ड न्यूजचे अधिकृत पेज सरळ डिलीट करण्यात आले आहे. फेसबुकच्या भारतातील प्रतिनिधींनी या कारवाई बाबत अधिक माहिती किंवा स्पष्टीकरण देण्यास नकार दिला. फेसबुकने केलेली ही कारवाई फक्त पोस्टकार्ड साठीच नव्हे तर बातम्याच्या … Continue reading फेक न्युज पसरविणार्‍या ‘राईट-विंग’ वेबसाइट्सने समाजमाध्यमांचा गैरवापर थांबवावा

प्रत्येक पत्रकारकाराचे काम तटस्थ, सकारात्मक किंवा नकारात्मक असे चिन्हांकित केले जाते?

नॅशनल मीडिया अॅनॅलिटिक्स आणि न्यू मीडिया विंगसह तीन संस्था सध्या पत्रकारांवर लक्ष ठेवत आहेत फेब्रुवारी २०१६ मध्ये, इंडियन एक्स्प्रेस या वर्तमानपत्राने एनडीए सरकारच्या वृत्तपत्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मीडिया सेलची स्थापना करण्याच्या योजनेबद्दल एक लेख प्रकाशित केला होता.  या सेलचे नाव राष्ट्रीय माध्यम अ‍ॅनॅलिटिक्स केंद्र आणि या विभागातील अधिकाऱ्यांचे काम म्हणजे सरकारवर टीका करणाऱ्या पत्रकारांवर लक्ष ठेवणे. … Continue reading प्रत्येक पत्रकारकाराचे काम तटस्थ, सकारात्मक किंवा नकारात्मक असे चिन्हांकित केले जाते?

धोका ‘शहरी माओवादी’ समर्थकांचा

नुकतेच काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी नक्षलवादी समर्थक सोमा सेन, सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, सुधीर ढवळे आणि रोना विल्सन या पाच जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात काही लोकांच्या घरावर छापेमारी दरम्यान मिळालेल्या पुराव्यातून अटक केलेल्या लोकांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे सिद्ध झाल्याचा दावा केला आहे. इतकेच नव्हे तर कारवाई दरम्यान एल्गार परिषद कार्यक्रमासाठी … Continue reading धोका ‘शहरी माओवादी’ समर्थकांचा

फेसबुक पोस्ट वर चिडून मुंबईतील भाजपच्या खासदारांनी आरटीआय कार्यकर्त्याविरोधात केली तक्रार दाखल

भारतीय जनतापक्षावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करणाऱ्यांविरोधात पक्ष पोलीस बाळाचा वापर करून त्यांचा आवाज शांत करत आहे अश्या अनेक बातम्या गेले काही महिने कानावर येत आहेत. असाच अनुभव काही आर. टी. आय. कार्यकर्ते व पत्रकारांना देखील आला आहे. भाजपचा महाराष्ट्रातील भ्रष्टाचारा विरोधात लढणारा चेहरा म्हणून ओळखलेजाणारे मुंबईतील खासदार किरीट सोमैया  यांनी मागील आठवड्यात मुलुंड मधील … Continue reading फेसबुक पोस्ट वर चिडून मुंबईतील भाजपच्या खासदारांनी आरटीआय कार्यकर्त्याविरोधात केली तक्रार दाखल